MPSC Rajyaseva Book List

खाली MPSC राज्य सेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आवश्यक काही महत्वाचे पुस्तकांची यादी दिली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार यादी MPSC Rajyaseva Book List in Marathi तयार करावी आणि त्यानुसार strategy ठरवून अभ्यास करावा.

MPSC Rajyaseva Book List in Marathi

मराठी भाषेत बाजारात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांची आणि reference material ची यादी दिली आहे. ती सविस्तरपणे पाहून विद्यार्थ्यांनी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी यादी स्वतः ची यादी तयार करून त्या पुस्तकांची उजळणी करावी.


MPSC Rajyaseva Prelims Book List

Paper 1 : General Studies

QuestionsMarksTime
1002002 hours (120 min)

Current affairs (चालू घडामोडी) :

 • Daily Newspaper reading- लोकसत्ता, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया
 • Monthly Magazine ( यापैकी कोणतेही एक)
  • Prithvi Parikrama
  • Unique Bulletin
  • Dyandeep Express

History (इतिहास) :

 • History of India (भारताचा इतिहास)
  • Ancient India: RS Sharma
  • Medieval India: Satish Chandra
  • Modern India : Bipin Charda
 • History of India (महाराष्ट्राचा इतिहास)
  • State Board Class 11th
  • History of Modern Maharashtra – By S. S. Gathal

Geography (भूगोल) :

 • All NCERT Geography Books
 • All Maharashtra State Board Books
 • G C Leong
 • Geography of Maharashtra
 • Oxford Student Atlas for Mapping

Polity (राज्यशास्त्र) :

 • Indian Polity By M Laxmikant – लक्ष्मीकांत
 • Indian Constitution and Governance By Ranjan Kolambe (रंजन कोळंबे)
 • Panchayat Raj – Kishor Lavate (Dhyandeep Publication किशोर लवटे)

Economy (अर्थशास्त्र) :

 • किरण देसले
 • रंजन कोळंबे

Environment (पर्यावरण) :

 • Shankar IAS (इंग्रजी माध्यमासाठी)
 • तुषार घोरपडे (Unique Academy publication)

General Science (सामान्य विज्ञान) :

 • Maharashtra State Board 6th-10th Std
 • Lucent General Science

Paper 2 : CSAT

QuestionsMarksTime
802002 hours (120 min)

Reading Comprehension

 • CSAT Comprehension -By महेश शिंदे सर
 • MPSC CSAT Simplified – By अजित थोरबोले सर

Aptitude

 • R S Aggrawal- Quantitative Aptitude
 • Logical Reasoning- R S Aggrawal – Verbal & Non Verbal Reasoning (Selective topics)

MPSC Rajyaseva Mains Book List

Paper 1: Language Paper 1 (Conventional)

 • PYQ’s मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे.
 • मराठी व इंग्लिश लिहण्याचा सराव करणे.
 • भाषांतर करण्याचा सराव करणे.
 • वाचन करणे Essay Writing Skills.

Paper 2: Languages भाषा विषय English and Marathi (MCQ)

 • Marathi Language
  • सुगम मराठी व्याकरण व लेखन- मो. रा. वाळिंबे.
  • शब्द सामर्थ्य – श्री. लीलाधर पाटील (दीपस्तंभ प्रकाशन)
 • English Language
  • English Grammar and Composition by Pal & Suri
  • संपूर्ण इंग्लिश व्याकरण – बाळासाहेब शिंदे
 • मराठी व इंग्लिश प्रश्न संच- किशोर लवटे

Paper 3: General Studies – I (MCQ)

 • History of Maharashtra
  • महाराष्ट्राचा इतिहास – इयत्ता ११वी चे स्टेट बोर्ड चे पुस्तक
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ. अनिल कठारे किंवा
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस. एस. गाठाळ
 • स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास
  • Politics in India since Independence – 12th Std NCERT Book
  • प्रधानमंत्री मालिका – एकूण २६ भाग – ABP News (Shekhar Kapur)
  • आधुनिक भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – समाधान महाजन (युनिक प्रकाशन) मधील स्वातंत्र्योत्तर भारत
 • History of India
  • Modern Indian History- B L Grover and Alka Mehra (English) किंवा
  • A Brief History of Modern India- Rajiv Ahir (Spectrum Publication)
  • आधुनिक भारताचा इतिहास – बी.एल ग्रोव्हर व एन के. बेल्हेकर किंवा
  • आधुनिक भारताचा इतिहास- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह – समाधान महाजन
 • महाराष्ट्राचा भूगोल
  • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी (निराली प्रकाशन) किंवा
  • महाराष्ट्राचा भूगोल- के. ए. खतीब (के’ सागर प्रकाशन)
 • पर्यावरण
  • पर्यावरण परिस्थितिकी – तुषार घोरपडे (युनिक प्रकाशन) [मराठीत] किंवा
  • Environment – Shankar IAS [English]
  • Coastal Regulation Zone 11 Notification
 • कृषी
  • ११ वी , १२ वी ची स्टेट बोर्ड ची पुस्तके (इंग्लिश/मराठी उपलब्ध)
  • Fundamental of Agriculture Volume 1 by Arun Katyayan (Kushal Publication)

Paper 4 : General Studies – II (MCQ)

 • Indian Polity By M Laxmikant – लक्ष्मीकांत किंवा
 • Indian Constitution and Governance By Ranjan Kolambe (रंजन कोळंबे)
 • Governance in India by M. Laxmikanth – Central Administration, State Administration, Divisional Administration, District Administration आणि Personnel Administration हे 5 प्रकरण वाचावे. तसेच या पुस्तकातील भारतातील प्रमुख संस्थांबाबत दिलेली प्राथमिक माहिती वाचून घ्या. [Buy Online]
 • पंचायत राज – किशोर लवटे (ज्ञानदीप प्रकाशन)
 • इंटरनेट वर उपलब्ध इतर महत्वाची माहिती (कायदे, bare acts, प्रधानमंत्री मालिका, India Year Book चे Relevant Chapters, YASHADA, प्रसारभारती)

Paper 5 : General Studies – III (MCQ)

Internet चा जास्तीत जास्त वापर करावा.

 • किरण देसले- Development भाग २ (दीपस्तंभ प्रकाशन)
 • रंजन कोळंबे सरांचे पुस्तक.
 • India Year Book चे Relevant Chapters वाचावेत.
 • National Population Policy of India, 2000
 • जनगणना २०११ व त्यापूर्वीच्या जनगणनावर आधारित तुलनात्मक सांख्यिकी माहिती

खालील कायद्यांचा सारांश वाचावे. (MPSC rajyaseva Book List in Marathi)

 • Consumer Protection Act 1986
 • Right to fair Compansation and Transparancy in Land Acquisition, Rehabilitation and Resettkement Act 2013.
 • Provisions of the Panchayats(Extentions to Scheduled Areas) Act 1996.
 • The Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognization of Forest Rights) Act, 2006.

खालील विभागांची संकेतस्थळे, Wikipedia Pages, त्यांच्याशी निगडीत सर्व योजना, त्यांच्या सर्व संस्था, इत्यादी बाबत प्राथमिक माहिती वाचावी.

 • Ministry of Human Resource Development
 • Ministry of Health and Family Affairs.
 • Ministry of panchayat Raj
 • Ministry of youth Affairs and Sports, Ministry of Women and Child Development
 • Ministry of Tribal Affairs, Ministry of Minority Affairs
 • Ministry of Social Justice and Empowerment
 • United Nations, International and Regional Organizations साठी त्यांची संकेतस्थळे, Wikipedia Pages वाचणे.

Paper 6 : General Studies – IV (MCQ)

अर्थशास्त्र

 • किरण देसले- Economics भाग १ (दीपस्तंभ प्रकाशन) किंवा
 • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे
 • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी , इतर प्राथमिक सांख्यिकी माहिती.
 • दत्त सुंदरम – निवडक प्रकरणे- पंचवार्षिक योजना, कृषी अर्थव्यवस्था, जमीन सुधारणा इत्यादी.

विज्ञान आणि तंत्रज्ञान (MPSC rajyaseva Book List in Marathi)

 • McGraw Hill प्रकाशनाचे Science and Technology पुस्तकातील निवडक प्रकरणे.[Buy Online]
 • Department of Atomic Energy, BARC- संकेतस्थळ, Wikipedia, NPCIL, AERB, IAEA, भारताचा आण्विक कार्यक्रमाबाबत इंटरनेट वरून प्राथमिक माहिती, भारताचे Nuclear tests, इत्यादी.
 • ISRO चे संकेतस्थळ, भारताचा अंतराळ कार्यक्रमाबाबत इंटरनेट वरून प्राथमिक माहिती.
 • Biotechnology- 11th 12th State Board Books, 12th Biology चे Relevant Chapters, Wikipedia.Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel