A. सुदान  B. इथोपिया    C. नायजेरिया  D. केनिया 

उत्तर : इथोपिया

Quiz

G-२० समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. न्योमा   B. उत्तराखंड     C. नागालँड   D. दिल्ली  

उत्तर : न्योमा

Quiz

जगातील सर्वात उंच फायटर एअरफील्ड कोठे बनवण्यात येणार आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. सुवर्ण    B. रौप्य      C. कांस्य    D. यापैकी नाही   

उत्तर : रौप्य

Quiz

महाराष्ट्र राज्याच्या प्रथमेश जावकरणे तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. तिसरा     B. चौथा    C. पहिला     D. दूसरा    

उत्तर : दूसरा

Quiz

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. मलेशिया      B. पाकिस्तान  C. बांग्लादेश  D. ऑस्ट्रेलिया 

उत्तर : बांग्लादेश

Quiz

‘SAFF U-16 Championship 2023’ च्या अंतिम सामन्यात भारताने कोणाचा पराभव करून  विजेतेपद कोणी पटकावले ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

प्रश्नांची पूर्ण यादी वाचण्यासाठी  क्लिक करा  

MPSCDaily.com