A. शिक्षक दिन  B. राष्ट्रीय अभियंता दिन  C. प्रवासी दिन  D. पृथ्वी दिन  

उत्तर : राष्ट्रीय अभियंता दिन

Quiz

 भारतात १५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. दिल्ली  B. वाराणसी   C. द्वारका   D. अहमदाबाद   

उत्तर : द्वारका

Quiz

आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि एक्स्पो सेंटर यशोभूमी’ कोठे बनवण्यात आले आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. Pan Card  B. Ration Card    C. Voter Id  D. Birth Certificate   

उत्तर : Birth Certificate

Quiz

कोणत्या एकाच कागद पत्राद्वारे आता आधार नोंदणी आणि चालक परवाना नोंदणी करता येणार आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. 150 B. 160    C. 200  D. 250   

उत्तर : 150

Quiz

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात एकूण किती हत्तीचे कॉरीडॉर आहेत?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. इबोला  B. निपाह   C. कोविड-20  D. मारबर्ग

उत्तर : निपाह

Quiz

केरळमध्ये सापडलेल्या नवीन व्हायरस चे नाव काय आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. Samsung  B. OnePlus  C. Oppo  D. Apple

उत्तर : Apple

Quiz

कोणती स्मार्टफोन कंपनी त्यांच्या फोन मध्ये ISRO ने प्रमाणित केलेली GPS प्रणाली वापरणार आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. 10 हजार  B. 20 हजार   C. 50 हजार   D. 30 हजार 

उत्तर : 30 हजार

Quiz

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात एकूण हत्तीची संख्या किती आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

प्रश्नांची पूर्ण यादी वाचण्यासाठी  क्लिक करा  

MPSCDaily.com