A. परळी वैजीनाथ   B. पुणे  C. बारामती  D. जालना 

उत्तर : परळी वैजीनाथ

Quiz

महाराष्ट्र शासनाने राज्यात कोठे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. लाल किल्ला    B. सिंहगड   C. शांतिनिकेतन  D. गेटवे ऑफ इंडिया 

उत्तर : शांतिनिकेतन

Quiz

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील कोणत्या नवीन जागेला स्थान मिळाले आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. राकेश मिश्रा   B. राजीव कुमार  C. दिलीप भाटिया  D. अभय करंदीकर

उत्तर : अभय करंदीकर

Quiz

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. 5    B. 6 C. 10  D. 12 

उत्तर : 6

Quiz

जागतिक वारसा यादीत भारत आता कोणत्या क्रमांकावर आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. महाराष्ट्र     B. गुजरात  C. गोवा   D. मध्यप्रदेश 

उत्तर : महाराष्ट्र

Quiz

कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच नमो ११ कलमी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

प्रश्नांची पूर्ण यादी वाचण्यासाठी  क्लिक करा  

MPSCDaily.com