A. पुणे  B. मुंबई    C. दिल्ली  D. बंगलोर 

उत्तर : दिल्ली

Quiz

आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. अयोध्या B. अहमदाबाद  C. वाराणसी  D. जयपूर 

उत्तर : वाराणसी

Quiz

पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. दिल्ली  B. अरुणाचल प्रदेश   C. जम्मू काश्मीर   D. मणीपुर  

उत्तर : अरुणाचल प्रदेश

Quiz

हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. 15   B. 20    C. 25    D. 30  

उत्तर : 15

Quiz

महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता किती फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. पाकिस्तान    B. ऑस्ट्रेलिया     C. इंग्लंड     D. भारत   

उत्तर : भारत

Quiz

अंतरराष्ट्रीय क्रमवारीत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये कोणता संघ प्रथम क्रमांकाचा संघ बनला आहे ?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

प्रश्नांची पूर्ण यादी वाचण्यासाठी  क्लिक करा  

MPSCDaily.com