A. 169 B. 170   C. 171  D. 172 

उत्तर : 169

Quiz

Forbes मासिकाच्या २०२३ च्या जागतिक अब्जाधिसांच्या यादीत किती भारतीयांनी स्थान मिळवले आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. राष्ट्रीय विज्ञान दिन B. राष्ट्रीय कृषी दिन C. राष्ट्रीय शिक्षक दिन D. राष्ट्रीय योग दिन

उत्तर :राष्ट्रीय शिक्षक दिन

Quiz

५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन साजरा केला जातो

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. मुंबई B. धाराशिव    C. पुणे  D. अहमदनगर  

उत्तर : धाराशीव

Quiz

यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. विराट कोहली  B. रोहित शर्मा   C. शुभमन गिल  D. हार्दिक पंड्या  

उत्तर : रोहित शर्मा

Quiz

कोणता क्रिकेट खेळाडू आशिया क्रिकेट चषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow

A. सुरमयी B. कोळंबी   C. स्टार फिश  D. सिल्व्हर पॉमफ्रेट (पापलेट)

उत्तर : सिल्व्हर पॉमफ्रेट  (पापलेट)

Quiz

खालील पैकी कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हूणन दर्जा देण्यात आला आहे?

MPSCDaily.com

पुढचा प्रश्न 

Arrow