चालू घडामोडी 

चंद्रावर ज्या ठिकाणी   चांद्रयान -३  चे लैंडर   उतरले आहे,  त्या  पॉइंटला  ‘शिवशक्ति’  असे नाव देण्यात आले आहे. 

National | राष्ट्रीय  

26 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

1 जनवरी 2024 पासून  ईरान, अर्जेंटीना, इथियोपिया, इजिप्ट, ईरान, यूएई आणि सऊदी अरब  या नवीन 6 देशांचा BRICS मध्ये समावेश होणार आहे.

National | राष्ट्रीय  

26 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.  केंद्र सरकारने उकड्या तांदळावर (Parboiled Rice) 20 टक्के निर्यात  शुल्क लागू केलं आहे.

Agriculture | कृषी   

26 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच 100 टक्के इथेनॉलवर कार (Ethanol Fueled Car) धावणार आहे. 

ऑटोमोबाइल  | वाहन   

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

नितीन गडकरी याच्या हस्ते लवकरच या कारचे उद्घाटन होणार आहे. ही कार  टोयोटाची इनोव्हा अथवा केमरी असू शकते

ऑटोमोबाइल  | वाहन   

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

यो-यो टेस्ट मध्ये शुभमन गिल ने विराट कोहलीला मागे टाकले आहे. 

Sport | क्रीडा 

26 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

यो यो टेस्ट ही फिटनेस टेस्ट असून यात गिल ने टीम  मध्ये 18.7 सर्वाधिक  पॉईंट्स मिळवले आहेत.

Sport | क्रीडा 

26 August 2023

MPSCDaily.com

अजून वाचा 

MPSCDaily.com