चालू घडामोडी 

Jio कंपनी ने  Jio AirFiber  हे एक पोर्टेबल वायरलेस डिव्हाइस  बाजारात आणले असून . 19 September  दिवशी लॉंच होणार आहे.    

Technology | तंत्रज्ञान 

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

Jio यामध्ये 5G अँटीना वापरणार आहे, ज्यामुळे युजर्सला वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.  या द्वारे युजर्स 1Gbps पर्यंत जलद कनेक्टिविटी मिळवू शकणार आहेत

28 August 2023

MPSCDaily.com

Technology | तंत्रज्ञान 

चालू घडामोडी 

सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी  आदित्य L1 मोहीम सज्ज, चंद्रानंतर भारत सूर्याला गवसणी घालणार आहे .  इस्रोच्या आदित्य L1 चं  २ सप्टेंबरला  प्रक्षेपण

National | राष्ट्रीय  

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

'चांद्रयान'च्या यशानंतर भारत 'गगनयान मिशन'  वर काम करत आहे, या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवलं जाणार आहे

National | राष्ट्रीय  

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे.  इस्रो लवकरच गगनयानचं ट्रायल मिशन लाँच करणार आहे, ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल.

National | राष्ट्रीय  

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

आरोग्य विभाग भरती  प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून  12 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार. 

Maharashtra  | महाराष्ट्र  

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 12 हजार पदांसाठीची जाहिरात उद्या म्हणजे मंगळवारी येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. 

28 August 2023

MPSCDaily.com

Maharashtra  | महाराष्ट्र  

चालू घडामोडी 

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86 टक्के  लागला आहे

28 August 2023

MPSCDaily.com

Education | शिक्षण   

चालू घडामोडी 

निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर  विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

Education | शिक्षण   

28 August 2023

MPSCDaily.com

चालू घडामोडी 

गोल्डन बॉय नीरज चोप्राने इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियनशिप  जिंकणारा पहिला भारतीय  एथलीट  बनला  आहे. 

Sports | क्रीडा   

28 August 2023

MPSCDaily.com