A.  पुणे  B.  मुंबई  C.  इंदौर  D.  अहमदाबाद

उत्तर : इंदौर

Quiz

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?

MPSCDaily.com

A.  महिला दिवस   B.  विक्रम दिवस   C.  चंद्रयान दिवस   D. राष्ट्रीय अवकाश दिवस

उत्तर : राष्ट्रीय अवकाश दिवस

Quiz

23 ऑगस्ट हा  दिवस कोणता दिवस म्हणून भारतात साजरा होणार आहे ?

MPSCDaily.com

A.  सोलापूर    B.  कोल्हापूर    C.  सातारा    D. सांगली 

उत्तर : सोलापूर

Quiz

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये पश्चिम क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला जाहीर झाला आहे?

MPSCDaily.com

A.  कांस्य  B.  सुवर्ण  C.  रौप्य  D. प्लॅटिनम 

उत्तर : सुवर्ण

Quiz

नुकत्याच झालेल्या IBSA वर्ल्ड गेम्समध्ये दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक मिळवले आहे ?

MPSCDaily.com

A.  2025   B.  2027   C.  2030   D. 2032 

उत्तर : 2030

Quiz

भारत आणि ग्रीस ने कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यपार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे?

MPSCDaily.com

A.  मुंबई    B.  नागपूर    C.  जयपूर    D. आग्रा  

उत्तर : आग्रा

Quiz

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये कोणत्या शहराने तिसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?

MPSCDaily.com