A.  F. Alonso B.  M. Verstappen  C.  P. Gasly D.  S. Pérez

उत्तर : M. Verstappen

Quiz

Dutch Grand Prix 2023 ही Formula-1 रेसिंग स्पर्धा कोणी जिंकली ?

MPSCDaily.com

A.  मृणाल गांजाळे B.  सारिका पाटील   C.  विद्या जाधव  D.  अंकिता जयदेव 

उत्तर : मृणाल गांजाळे

Quiz

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिकाचे  नाव काय आहे ?

MPSCDaily.com

A.  अरुणोदय  B.  गगणमित्र    C.  आदित्य   D.  व्योमित्र 

उत्तर : व्योमित्र

Quiz

गगनयान मिशन' अंतर्गत अंतराळात पाठविल्या जाणाऱ्या रोबोट चे नाव काय आहे ?

MPSCDaily.com

A.  पहिला   B.  दूसरा     C.  तिसरा    D.  चौथा  

उत्तर : दूसरा

Quiz

जगातील रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?

MPSCDaily.com

A.  अमेरिका    B.  चीन   C.  एजिप्त     D.  जपान 

उत्तर : एजिप्त

Quiz

कोणत्या देशात होणाऱ्या ब्राईट स्टार युद्धसरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार आहे?

MPSCDaily.com