A.  मध्यप्रदेश   B.  राजस्थान  C.  छत्तीसगढ  D.  उत्तरप्रदेश 

उत्तर : राजस्थान

Quiz

'धोलपूर-करौली' हे भारतातील कोणत्या राज्याचे अलीकडेच मंजूर झालेले व्याघ्र प्रकल्प आहे?

MPSCDaily.com

A.  Meta B.  Microsoft C.  Google D.  Apple

उत्तर : Meta

Quiz

संगणक कोड लिहिण्यात मदत करण्यासाठी कोणत्या कंपनीने ‘कोड लामा’ AI मॉडेल जारी करण्याची घोषणा केली?

MPSCDaily.com

A.  बिहार   B.  महाराष्ट्र   C.  आंध्रप्रदेश D.  तामिळनाडू 

उत्तर : तामिळनाडू

Quiz

मुख्यमंत्री नाश्ता योजना कोणत्या  राज्य/केंद्रशासित  प्रदेशने  लागू केली आहे ?

MPSCDaily.com

A. Champions League B. Bayern Munich C. Europa League  D. Bundesliga

उत्तर : Bundesliga

Quiz

महाराष्ट्र सरकारने कोणत्या फुटबॉल लीग सोबत सामंजस्य करार केला आहे ?

MPSCDaily.com

A. Dream 11 B. IDFC First Bank C. BYJU's D. Jio

उत्तर : IDFC First Bank

Quiz

BCCI सामन्यांसाठी कोणत्या कंपनी ने शीर्षक प्रायोजकत्व (Sponsorship) मिळवले आहे ?

MPSCDaily.com

A. मलेशिया B. जपान  C. पाकिस्तान D. सिंगापूर

उत्तर : मलेशिया

Quiz

भारतीय महिला हॉकी संघाने Women’s Asian Hockey 5s World Cup च्या  उपांत्य फेरीत कोणत्या देशाचा पराभव केला आहे ?

MPSCDaily.com

A. Tata Nexon B. Audi Q3 C. Volvo X90 D. Toyota Innova Hycross

उत्तर : Toyota Innova Hycross

Quiz

नितीन गडकरी यांनी अनावरण केलेल्या शंभर टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या कार चे नाव काय आहे ?

MPSCDaily.com