A.  महाराष्ट्र  B.  उत्तरप्रदेश   C.  बिहार  D.  गुजरात 

उत्तर : गुजरात

Quiz

कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?

MPSCDaily.com

A.  आदित्य   B.  नभमित्र    C.  विक्रमादित्य   D.  पोलार  

उत्तर : नभमित्र

Quiz

मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी इस्रोने विकसित केलेल्या उपकरणाचे नाव काय आहे ?

MPSCDaily.com

A.  हिमाचल प्रदेश   B.  आसाम C.  अरुणाचल प्रदेश   D.  नागालँड 

उत्तर : अरुणाचल प्रदेश

Quiz

चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे ?

MPSCDaily.com

A.  Rafale B.  MIG C.  SAAB   D.  ORON 

उत्तर : ORON

Quiz

इस्रायलने विकसित केलेल्या  पाळत ठेवणाऱ्या  विमानाचे  नाव  काय आहे ?

MPSCDaily.com

A.  नितीन गडकरी  B.  नरेंद्र मोदी  C.  योगी आदित्यनाथ   D.  अनुराग ठाकूर 

उत्तर : नरेंद्र मोदी

Quiz

'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे पुस्तक कोणच्या भाषणांवर आधारित आहे ? 

MPSCDaily.com