A.  सिंगापूर B.  नेपाळ C.  चीन   D.  मलेशिया

उत्तर : सिंगापूर

Quiz

भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षन्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?

MPSCDaily.com

A.  125  B.  108   C.  110   D.  100 

उत्तर : १०८

Quiz

महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?

MPSCDaily.com

A.  1.10  B.  1.29   C.  1.59   D.  1.79 

उत्तर : १.५९

Quiz

देशाचे ऑगस्ट महिन्यात एकूण किती लाख कोटी GST संकलन झाले आहे?

MPSCDaily.com

A.  15,250  B.  20,190  C.  23,282  D.  25,400 

उत्तर : २३,२८२

Quiz

महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात एकूण GST संकलन किती हजार कोटी झाले आहे?

MPSCDaily.com

A.  सप्टेंबर  B.  ऑक्टोबर   C.  नोवेंबर  D.  डिसेंबर 

उत्तर : सप्टेंबर

Quiz

केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करतात?

MPSCDaily.com

A. कर्नाटक B. महाराष्ट्र  C. दिल्ली  D. जम्मू काश्मीर

उत्तर : महाराष्ट्र

Quiz

कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराणे लेह येथे भारतीय लस्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभरण्यात येत आहे?

MPSCDaily.com

A.  राजनाथ सिंह B.  नरेंद्र मोदी C.  रामनाथ कोविन्द  D. जगदीप धनखड

उत्तर : जगदीप धनखड

Quiz

भारताच्या नोंदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले ?

MPSCDaily.com

A. आर. माधवन B. नाना पाटेकर   C. अनुपम खेर  D. मनोज तिवारी 

उत्तर : आर. माधवन

Quiz

फिल्म अँड टेलिव्हीझन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTTI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

MPSCDaily.com