चंद्रयान 3 महत्वाचे प्रश्न

Chandrayaan 3 Quiz Questions and Answers: चंद्रयान-3 ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आणि असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या यादीमध्ये भारताचाच चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने चंद्रयान 3 बद्दल काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही खाली दिले आहेत ती सविस्तरपणे वाचा.

तसेच आपणास जर हे प्रश्न PDF स्वरूपात हवे असल्यास येथे डाउनलोड करा : Download PDF


Chandrayaan 3 Quiz Questions and Answers :


  1. चंद्रयान 3 मोहिमेसाठी कोणती भारतीय अंतराळ संस्था कार्यरत आहे ?

A. NASA

B. ISRO

C. JAXA

D. ESA

उत्तर: ISRO


2. चंद्रयान 1 मोहीम केंव्हा सुरू करण्यात आली होती ?

A. 14 जुलै 2023

B. 22 जुलै 2019

C. 22 ऑक्टोबर 2008

D. 2 सप्टेंबर 2019

उत्तर: 22 ऑक्टोबर 2008


3. चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या भागात उतरले आहे ?

A. पूर्व ध्रुव

B. पश्चिम ध्रुव

C. दक्षिण ध्रुव

D. उत्तर ध्रुव

उत्तर: दक्षिण ध्रुव


4. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणात कोणते प्रक्षेपण वाहन वापरले आहे ?

A. ASLV

B. GSLV

C. PSLV

D. SLV

उत्तर: GSLV (Geosynchronous Satellite Launch Vehicle)


5. चांद्रयान-3 खालीलपैकी कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले आहे?

A. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र

B. अब्दुल कलाम केंद्र

C. सतीश धवन अंतराळ केंद्र

D. नेहरू अंतराळ केंद्र

उत्तर: सतीश धवन अंतराळ केंद्र


6. चांद्रयान-३ मिशनचे लँडर कोणत्या नावाने ओळखले जाते ?

A. आदित्य

B. विक्रम

C. ध्रुव

D. प्रज्ञान

उत्तर: विक्रम


7. चांद्रयान-३ कधी प्रक्षेपित करण्यात आले?

A. 14th August 2023

B. 10th September 2023

C. 30th June 2023

D. 14th July 2023

उत्तर: 14th July 2023


8. चंद्रावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा चौथा देश कोणता?

A. जपान

B. रशिया

C. भारत

D. अमेरिका

उत्तर: भारत


9. ISRO टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क ISRO Telemetry, Tracking and Command Network (ISTRAC) कुठे आहे?

A. मुंबई

B. चेन्नई

C. बंगळुरू

D. दिल्ली

उत्तर: बंगळुरू


10. चंद्रयान 2 मोहीम केंव्हा सुरू करण्यात आली होती ?

A. 14 जुलै 2023

B. 22 जुलै 2019

C. 22 ऑक्टोबर 2008

D. 2 सप्टेंबर 2019

उत्तर: 22 जुलै 2019


11. चांद्रयान 3 मध्ये चांद्रयान 2 च्या तुलनेत खालीलपैकी कोणता भाग समाविष्ट करण्यात आला नाही ?

A. Rover

B. Lander

C. Orbiter

D. Camera

उत्तर: Orbiter


12. चांद्रयान-3 ला चंद्रावर पोहोचण्यासाठी किती दिवस लागले?

A. 14

B. 21

C. 30

D. 40

उत्तर: 40


13. चांद्रयान-३ च्या रोव्हर मॉड्यूलचे नाव काय आहे?

A. प्रज्ञान

B. विक्रम

C. आदित्य

D. धवण

उत्तर: प्रज्ञान


14. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

A. नांबी नारायण

B. के. सिवन

C. एस. सोमनाथ

D. के. राधाकृष्णन

उत्तर: एस. सोमनाथ


15. प्रज्ञान रोव्हरचे वजन किती आहे?

A. 20 किलो

B. 26 किलो

C. 29 किलो

D. 30 किलो

उत्तर: 26 किलो


16. चांद्रयान-३ च्या रोव्हर मॉड्यूलचे मिशन लाइफ काय आहे?

A. 1 Lunar Day (14 Earth Days)

B. 2 Lunar Day

C. 3 Lunar Day

D. 4 Lunar Day

उत्तर: 1 Lunar Day


17. चांद्रयान 3 च्या विकासासाठी मुंबईस्थित कोणत्या कंपनीने इस्रोसोबत सहकार्य केले?

A. Tata Technologies

B. Infosys Ltd

C. Hindustan Aeronautics

D. Godrej Aerospace

उत्तर: Godrej Aerospace


18. चांद्रयान-३ च्या दुसऱ्या टप्प्याला उर्जा देण्यासाठी कोणते इंधन वापरले जाते?

A. Petrol

B. Nitrogen

C. Liquid Oxygen and Hydrogen.

D. Ethanol

उत्तर: Liquid Oxygen and Hydrogen.


19. इस्रोचे कोणते प्रख्यात शास्त्रज्ञ चांद्रयान 3 मोहिमेचे संचालक आहेत?

A. के. राधाकृष्णन

B. रितू करिधल

C. के. सिवन

D. एस. सोमनाथ

उत्तर: रितू करिधल


20. चांद्रयान 3 मोहिमेसाठी किती खर्च आला?

A. 100 Crores

B. 600 Crores

C. 1000 Crores

D. 5000 Crores

उत्तर: 600 Crores


21. चांद्रयान 3 मध्ये लँडर आणि रोव्हरद्वारे कोणती वैज्ञानिक उपकरणे वाहून नेली आहेत ?

A. पृष्ठभाग विज्ञान साधने (Surface science instruments)

B. वायुमंडलीय विज्ञान उपकरणे (Atmospheric science instruments)

C. जल विज्ञान साधने (Water science instruments)

D. वरील सर्व

उत्तर: वरील सर्व


22. ऑगस्ट 23 कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे ?

A. ISRO दिवस

B. चांद्रयान ३ दिवस

C. राष्ट्रीय अंतराळ दिवस

D. राष्ट्रीय विज्ञान दिवस

उत्तर: राष्ट्रीय अंतराळ दिवस


23. चांद्रयान 3 लँडिंग स्पॉटला काय नाव दिले जाते??

A. Shiva-Bhakti Point

B. Shiva-Parvati Point

C. Shiva-Shambhu Point

D. Shiva-Shakti Point

उत्तर: Shiva-Shakti Point


24. चांद्रयान 3 सोबत चंद्रावर पाठवलेले ChaSTE हे उपकरण काय मोजते ?

A. तापमान

B. पाणी

C. खनिज

D. कार्बन

उत्तर: तापमान


25. चांद्रयान 3 मध्ये समाविष्ट केलेली गोष्ट कोणती आहे जी चांद्रयान 2 मध्ये नव्हती ?

A. Laser-based Interferometry

B. Ultrasonic Doppler methods

C. Laser Doppler Velocimeter (LDV)

D. Molecular Tagging Velocimetry

उत्तर: Laser Doppler Velocimeter (LDV)


26. चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे?

A. 100000 km

B. 155800 km

C. 251590 km

D. 384,400 km

उत्तर: 384,400 km


27. चांद्रयान-३ मध्ये प्रोपल्शन मॉड्यूलची भूमिका काय होती?

A. चंद्राच्या मातीचे विश्लेषण

B. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणे

C. चंद्रावर लँडिंग

D. पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करणे

उत्तर: लँडर आणि रोव्हर चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणे


28. चांद्रयान-३ लँडरवर लेझर डॉपलर व्हेलोसिमीटर (LDV) चा उद्देश काय आहे?

A. रोव्हरचा वेग मोजणे

B. चंद्राच्या पृष्ठभागावरील अंतर मोजणे

C. 3 दिशांनी उंची मोजणे

D. चंद्र खडकांची रचना मोजणे

उत्तर: 3 दिशांनी उंची मोजणे


29. चांद्रयान-३ मोहिमेला कोणत्या अंतराळ संस्थेचे ट्रॅकिंग नेटवर्क सपोर्ट करत आहे?

A. NASA

B. CNSA (China National Space Administration)

C. ISRO (Indian Space Research Organization)

D. ESA (European Space Agency)

उत्तर: ESA (European Space Agency)


30. चांद्रयान 3 मोहिमेत प्रज्ञानला रोवरला कोणत्या रासायनिक घटकाचे अंश सापडले आहेत ?

A. Titanium

B. Magnesium

C. Sulphur

D. Chlorine

उत्तर: Sulphur


Chandrayaan 3 Quiz Questions and Answers Download PDF Here



Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel